ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २३१ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी द...
of 1

Nasik News In Marathi

Divyamarathi provides the all Nasik News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
Published on: Mar 3, 2016
Published in: News & Politics      
Source: www.slideshare.net


Transcripts - Nasik News In Marathi

  • 1. ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २३१ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन चपळ जणू िवद्युल्लतेपरी... या संरक्षित क्षेत्रात उन्हाची काहिली वाढती असल्याने पाण्यासाठी हे वन्यजीव प्रसंगी नागरी वसाहतींकडेही वळताना िदसून येतात. येवला, निफाड तालुक्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना ही हरणे जणू नित्यदर्शन देतात. छाया : िववेक बाेकिल येवला परिसरातील राजापूर-ममदापूर अभयारण्यातील हरणांचा मुक्त वावर हा पर्यटकांचे अाकर्षण ठरताेय. िवजेच्या वेगाने हाेणारा हरणांचा हा संचार त्यांच्या डाेळ्यांचे पारणे फेडताे... 7500 10 02 हेक्टर अाहे हे अारक्षित क्षेत्र हजार हरणांचे त्यात वास्तव्य प्रजाती. काळवीट व हरिणन्यूजइनबॉक्स वर्ल्डकप नाण्याची मागणी वाढली कोलकाता | रॉयल आॅस्ट्रेलियन मिंट आणि न्यूझीलंड पोस्ट यांनी तयार केलेल्या विश्वचषक नाण्याची मागणी वाढली आहे. नाणे मर्यादित संख्येत काढले आहेत. ते भारतातही उपलब्ध आहे. त्याची किंमत १३००० रुपयांपेक्षा जास्त आहे. गुडन्यूज पाच वर्षांत तीन लाख नव्या नोकऱ्या देणार नवी दिल्ली | नव्या कंपन्या (स्टार्ट-अप) पुढील पाच वर्षांत तीन लाख नोकऱ्या देतील. नव्या कंपन्यांनी गेल्या वर्षीच ५० ते ६० कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. ८० टक्के लोक नव्या कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. शिवरायांच्या पुतळ्याला मिळेल झेड प्लस सुरक्षा मुंबई | अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९० फूट उंचीच्या पुतळ्याला झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. हा पुतळा २०१९ पर्यंत पूर्ण होईल. त्यावर जवळपास १९०० कोटी रुपये खर्च होतील. नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पाटणा | नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते राज्याचे २४ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रविवारी राजभवनात शपथ घेतली. त्यांच्यासोबत २२ मंत्र्यांचाही शपथविधी झाला मारेकऱ्यांची माहिती द्या, ५ लाख बक्षीस मिळवा प्रतिनिधी | कोल्हापूर काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केली. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी हल्ला झाला होता. मुंबईत उपचार सुरू असताना २० रोजी रात्री पानसरे यांचे निधन झाले. उमा यांच्यावर कोल्हापुरात अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांची २० पथके, मुंबई पोलिस शाखा स्वतंत्र तपास करत अाहेत. उर्वरित. पान १२/संबंधित. पान ४ काॅ. पानसरे हत्याकांड उपमिता वाजपेयी | कोट्टयम (केरळ) कोट्टयमचे जॉबी मॅथ्यू. शेतकरी कुटुंबात जन्म. वय ३८ वर्षे. शरीराचा ४० टक्के भाग ‘अशक्त’ आहे. जन्मापासून पायाची हाडे आणि गुडघा अविकसित आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला प्रॉक्सिमल फेमोरल फोकल डिफिशियन्सी म्हणतात. एक लाख मुलांमध्ये दोघांना तो होण्याची शक्यता असते. सध्या तरी त्यावर कुठलाही इलाज नाही. दुर्दम्य विश्वासाने परिपूर्ण जॉबींची ओळख वेगळीच आहे. ते आर्म रेसलिंगचे जगज्जेते आहेत. बॅडमिंटन, थाळीफेक, जलतरण, टेबल टेनिसवर प्रभुत्व आहे. संपूर्ण घर करंडक, पदकांनी भरले आहे. त्यांना देशाचा पहिला ‘मल्टिपर्सन स्पोर्ट‌्स‌मन’ म्हणतात. आशियाई आर्म रेसलिंगमध्ये भाग घेण्यासाठी जॉबी एप्रिलमध्ये पाकिस्तानला जात आहेत. ‘मी जिंकण्यासाठीच जात आहे. सप्टेंबरमध्ये मलेशियातील जागतिक आर्म रेसलिंगची तयारीही होईल,’ असे ते आत्मविश्वासाने सांगतात. जॉबी म्हणाले, ‘शाळेत मुले खेळत तेव्हा मी गॅलरीत उभा राहून पाहत असे. खेळायची इच्छा असायची, पण ते मला हसायचे. तेव्हाच एक दिवस चॅम्पियन होईन, असा निर्धार मी केला. दहावीत जिम जॉइन केली. पाय अशक्त असले तरी शरीराचा वरचा भाग मजबूत करण्यासाठी तासभर जिममध्ये घाम गाळतो. सकाळी पाचला उठून पेरियार नदीत पोहतो. नंतर पुशअप्स. १६ व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मित्र, इंटरनेटद्वारेच मी उर्वरित. पान १२ लहानपणीदोन्ही पाय कमजोर, हातांच्या साहाय्याने पायऱ्या उतरत जॉबी मॅथ्यूंची उंची ३ फूट ५ इंच. लहानपणी हातांच्या साहाय्याने घराच्या पायऱ्या चढायचे-उतरायचे. शाळेत कोणीही सोबत खेळत नसे. ...आता हातांना सक्षम बनवले. जगात १८ स्पर्धा जिंकल्या एका हातावर शरीराचे वजन पेलतात. वर्ल्ड आर्म रेसलिंगसह १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विजय. तेदेखील प्रशिक्षक, प्रशिक्षणाशिवाय. 2014पोलंडमध्ये वर्ल्ड आर्म रेसलिंगमध्ये २ कांस्य. 2013 अमेरिकेत ड्वार्फ ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्ण. 2012स्पेन : वर्ल्डआर्म रेसलिंग : १ सुवर्ण, २ रौप्य. 2010इस्रायल : पॅरालिंपिक बॅडमिंटनमध्ये १ रौप्य. 2005 जपान : आर्म रेसलिंगमध्ये पहिल्यांदा रौप्य. हे आहेत जॉबी मॅथ्यू आयुष्यात जिंकण्यासाठी यांना अवश्य भेटा! ‘दिव्यमराठी’लामाहिती मी एप्रिलमध्ये पाकिस्तानला जात आहे, आशियाई रेसलिंग स्पर्धेतील विजेतेपदासाठी... नाशिक सोमवार, २३ फेब्रुवारी २०१५ दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र एकूण पाने १२+६=१८ | किंमत ‌~ ३.५० वर्ल्डकपमधील भारताचा सर्वांत कठीण सामना (आफ्रिकेविरुद्ध) पाहण्यासाठी आम्ही मेलबर्नला पोहोचलो. दोन तास आधीच फेटे बांधून आम्ही स्टेडियमवर दाखल होतो. हळूहळू गर्दी वाढली. इकडे धोनीने टाॅस जिंकला आणि तिकडे पाहता- पाहता अख्खे स्टेडियम टीम इंडियाच्या निळ्या जर्सीने फुलून गेले. माझ्या शेजारी बसलेला एक आफ्रिकन चाहता म्हणाला, हे स्टेडियम नव्हे तर ब्ल्यू ओशन' झाले आहे. बघावे तिकडे भारतीय चाहते दिसत होते. आम्ही ऑस्ट्रेलियात सामना बघत आहोत, असे वाटतच नव्हते. भारतातच ‘ईडन गार्डन’ किंवा ‘वानखेडे’वर आहोत, असे वाटत होते. इंडिया'... इंडिया'च्या नारेबाजीने आसमंत दणाणून गेला. मोठ्या स्क्रीनवर आकडा झळकला. सामन्याला किती प्रेक्षक आहेत, हे सांगणारा. ८६ हजार ८७६ एवढा आकडा बघून विश्वासच बसला नाही. गर्दीत किमान ७० हजार तरी भारतीय असतील हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यात दोन औरंगाबादकरही होते. एक मी आणि दुसरा माझा मित्र ऋषी भाटिया. आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये बरेच भारतीय उतरले होते. स्टेडियमपर्यंत ज्या कॅबने आलो तिचा ड्रायव्हरही भारतीयच होता. किती हा योगायोग! शेजारी बसलेला आफ्रिकन आपल्याच धुंदीत होता. थोड्यावेळानेतोमाझ्याशीपुन्हाबोलला.म्हणाला, यावेळीतुमच्याकडेसचिननाही.आजचासामना आम्हीच जिंकू. आफ्रिका विश्वविजेता होणार, याची खात्री असल्याने मी मुद्दाम आलो आहे.' मी काहीच उत्तर दिले उर्वरित. पान ८ मेलबर्न नव्हे, ब्ल्यू ओशन' अमित कुलकर्णी रविवारचा द. आफ्रिके- विरुद्धचा सामना पाहण्यासाठी औरंगाबादहून खास मेलबर्नला गेले होते. क्षणाक्षणाला रोमहर्षक होत गेलेल्या या सामन्याचे त्यांनी पाठवलेले वर्णन खास दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी... मेलबर्नमधून लाइव्ह... ऋषी भाटिया व अमित कुलकर्णी (पिवळा फेटा) हा पराभव कसा विसरेल आफ्रिका मेलबर्न | सामन्याआधी चर्चा होती भारत वर्ल्डकपमध्ये द. अाफ्रिकेविरुद्ध कधीच जिंकलेला नाही याची. मात्र, टीम इंडियाने पहिल्याच चेंडूपासून आफ्रिकन्सची भंबेरी उडवली. आफ्रिकेचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव केला. कधीही न विसरता येणारा... सविस्तर. स्पाेर्ट‌्स या पराभवाने संघ खचला आहे. ही जखम भरण्यासाठी बराच काळ लागेल. - एबी डिव्हिलियर्स दोन मॅच जिंकल्या, िवजयापेक्षाही मोठे आजचे यश आहे. हा कंप्लिट परफाॅर्मन्स आहे. - महेंद्रसिंग धोनी भारत : 307/7 (50) द. अाफ्रिका : 177 (40.2) 130धावांनीभारतविजयी,उपांत्यपूर्वफेरीपक्की कारण की... {इतिहासातील सर्वात मोठा पराभव {वर्ल्डकप : भारताने प्रथमच नमवले {प्रथमच 200 च्या आत सर्वबाद झाले {6 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद वर्ल्डकपमध्ये सर्व 15 संघांना हरवणारी चौथी टीम ठरली इंडिया... धवन मॅन ऑफ द मॅच अाफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा दुसराच भारतीय हा विजयाचा टर्निंग पॉइंट 22व्या षटकात मोहित शर्माने बाउंड्रीहून थ्रो केला व धोनीने डिव्हिलियर्सला धावबाद केेले. ही अाफ्रिकेची तिसरी विकेट होती. यानंतर अख्खा संघ 69 रन करून सर्वबाद झाला. धवनला वर्ल्डकपमधून बाहेर केले जाणार होते, पण जिद्दीच्या जोरावर रचले 2 विक्रम 137 धावा. वर्ल्डकपमध्ये द. अाफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठी खेळी. 2003 मध्ये फ्लेमिंगने (न्यूझीलंड) 134 धावा केल्या. दुसराभारतीय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्डकपमध्ये शतक करणारा. 2011 मध्ये सचिनची 111 धावांची खेळी. धवनचे सासुरवाडीत शतक; शिखरची पत्नी आयेशा मेलबर्नची आहे. या मैदानावर धवनचे हे पहिलेच शतक आहे. फलंदाजी :दोन्ही सामन्यांत 300 वर धावा. आफ्रिकेविरुद्ध 127 धावांची सर्वात मोठी भागीदारी. धवन-कोहलीने दोन्ही सामन्यांत शतकी भागीदारी केली. असे करणारी पहिलीच जोडी. जगाला चकित करणारी कामगिरी गोलंदाजी प्लेसिस सोडून प्रत्येकाला तीस धावांत रोखले. दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्ध्याला 225 धावांच्या आत गारद केले. फील्डिंग 5 गडी झेलबाद. एकही झेल सोडला नाही. 2 धावबाद केले. पाकचे सर्व फलंदाज झेलबाद केले होते. 2 विक्रम अबाधित {धवनने वनडेत 7 वेळा शतक केले, दरवेळी भारत विजयी {10 वेळा मेलबर्नमध्ये 300 चा स्कोअर कुणालाही ओलांडता आला नाही. भारताचा पुढील सामना शनिवार, 28 फेब्रुवारीला यूएईविरुद्ध. (दुपारी 12 वाजेपासून स्टार स्पोर्ट‌्सवर) गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर ‘मौका-मौका’ ही जाहिरात सुरू आहे. भारताच्या विजयानंतर टि्वटरवर ती अशा प्रकारे व्हायरल होऊन टॉप ट्रेंडमध्ये राहिली. मौका मौका' साेशल मीडियावर व्हायरल जनतेवर करवाढीपेक्षा आणखी कर्ज काढणार आगामी अर्थसंकल्पाबाबत महसूलमंत्री खडसेंचे संकेत प्रतिनिधी | औरंगाबाद जनतेवरील कर वाढवून तिजोरीत पैसा आणता येणार नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात आणखी कर्ज घेण्याचा एकमेव मार्ग सरकारपुढे अाहे, अशा शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी करवाढ करणार नसल्याचे संकेत दिले. सुभेदारी विश्रामगृहावर रविवारी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, राज्यावर ३ लाख २३ हजार कोटींचे कर्ज आहे. विकासकामांसाठी पैसा नसल्याने योजनांवर खर्चाला ४० टक्के कात्री लावण्यात आली आहे. जनतेला नव्या सरकारकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तिजोरीत पैसा नसल्याचे कारण वारंवार पुढे करता येणार नाही. कर वाढवण्याची क्षमताही संपली आहे. त्यामुळे प्रशासकीय खर्चात काटकसर करत नवीन कर्ज घ्यावे लागेल. काटकसरीसाठी विधान परिषद बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीतील मुद्दाही खडसे यांनी फेटाळून लावला. मुंडे यांचे स्मारक वर्षभरात : गोपीनाथ मुंडे यांचे जालना रोडवर एखाद्या जागेत वर्षभरात स्मारक उभे राहील. महत्त्वपूर्ण घटनांची माहिती देणारे दृकश्राव्य चित्रण, त्यांची भाषणे, ग्रंथालय आदी तेथे असेल. कॅबिनेटची मंजुरी घेऊन स्थानिक आमदार, तज्ज्ञांची कलेक्टरनियंत्रित समिती स्थापन होईल. वक्फ बोर्डाची फेररचना वक्फ बोर्डाची लवकरच फेररचना केली जाईल. काही कायदेही बदलले जातील. हडप केलेल्या जमिनींचे व्यवहार रद्द होतील. येत्या अधिवेशनात कायद्याचे प्रारूप मंजूर होणार आहे. मौलाना आझाद महामंडळाला केंद्राचे १०० कोटी मिळतील. यातील बहुतांश रक्कम मराठवाड्यात खर्च करू. बनवेगिरीला शिक्षा सातबारा व खरेदी व्यवहार घरबसल्या करता येईल असे साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. बाँडपेपरची टंचाई असल्यास कोऱ्या कागदावर शपथपत्र भरून देण्याची सुविधा आहे. हे शपथपत्र खोटे निघाले तर अजामीनपात्र गुन्हा आणि दोन वर्षे शिक्षा अशी तरतूद असल्याचेही खडसे म्हणाले. राष्ट्रवादीबाबत विचार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या वक्तव्यावर खडसे म्हणाले, आम्ही पाठिंबा घेतला किंवा नाकारला नाही. राष्ट्रवादीसोबत नको, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे सध्या त्यांच्या पाठिंब्याची गरज नाही; पण तशी वेळ आलीच तर विचार करू. उद्धव यांना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूटसोबत इतर वस्त्रे, वस्तू लिलावात काढाव्यात, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता त्यांच्या सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असा तिरकस टोलाही खडसे यांनी लगावला.

Related Documents