दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २२८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदे...
of 1

NasikNews In Marathi

Divyamarathi provides the all Amravati News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
Published on: Mar 3, 2016
Published in: News & Politics      
Source: www.slideshare.net


Transcripts - NasikNews In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २२८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन गुडन्यूज प्रतिनिधी | त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अगदी तोंडावर आला असतानाही कामांबाबत मोठी मरगळ असल्याने साधू-महंतांमध्ये तीव्र नाराजी आहे. पालकमंत्रीही याकडे फारसे गांभीर्याने पाहायला तयार नसल्याने ही नाराजी थेट दिल्ली दरबारी गेली आहे. त्यामुळे याची दखल आता थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली असून,सिंहस्थातीलकामांचाआढावा घेण्यासाठी ते स्वत: त्र्यंबकेश्वरला येत्या शनिवारी (दि. २१) येणार आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याने येऊन कुंभमेळ्यातील कामांची पाहणी करण्याची ही पहिलीच वेळ असेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे षड्दर्शन आखाड्यातर्फे स्वागत करण्यात येणार असल्याचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांिगतले. पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांना बायपास करून एकमेव मध्यस्थ आमदाराच्या भरवशावर सोपवलेल्या कारभारामुळे पालकमंत्र्यांशी थेट संपर्क साधता येत नसल्याची साधू-महंतांची तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात हा वाद वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री स्वत: त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा करणार आहेत. जुलैमध्ये सुरू होत असलेल्या कुंभपर्वासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर आहे. परंतु, कामांना गती िमळत नाही. तसेच, सुरू असलेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. आखाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही दिरंगाई होत असल्याचे साधू-महंतांचे म्हणणे असून, त्यांनी याबाबत तीव्र नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकहीकामांच्यादर्जाबाबतनाराज आहेत. रस्ते मंजूर, परंतु गटारींबाबत व्यवस्था नाही. सिमेंटच्या चांगल्या रस्त्यांवरच कुठे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकार, गटारींसाठी हलक्या दर्जाचे पाइप, जास्त प्रमाणात कच वापरून रस्ते उर्वरित. पान १२ मुख्यमंत्र्यांकडून उद्या त्र्यंबकेश्वरी पाहणीसिंहस्थ कामे : साधू-महंतांच्या नाराजीची दखल चंद्रकांत शिंदे | मुंबई देशभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली असून, मृतांचा आकडाही हजारात पोहोचला आहे. राज्यातही या आजाराने शंभरावर बळी घेतले आहेत. यावर राज्य सरकार ऑस्ट्रेलियात तयार झालेल्या मॅक कॅप्सूलचा उतारा देण्याचा विचार करीत आहे. ऑस्ट्रेलियातून या आयुर्वेदिक गोळ्या मागवण्याबाबतचा प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. केंद्रे यांनी सांिगतले, स्वाइन उर्वरित. पान १२ स्वाइन फ्लूवर आता आयुर्वेदिकचा उतारा ऑस्ट्रेलियन मॅक कॅप्सूलसाठी राज्याचे प्रयत्न 569रुग्ण आढळले 83मृतांची संख्या दर दाेन वर्षांनी स्वाइन हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मध्यात स्वाइन फ्लू डोके वर काढतो. पाच वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूने चांगलाच हाहाकार उडवला होता. प्रत्येक दोन वर्षांनी स्वाइन फ्लू डोके वर काढतो, ही माहिती डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. राज्यात स्वाइन फ्लू { नागपूर : 14 {मुंबई : 10 {पुणे : 08 {लातूर, औरंगाबाद, नगर : प्रत्येकी 2 {गोंदिया, सातारा, जालना, पालघर, नवी मुंबई : प्रत्येकी 1 नाशिक शुक्रवार, २० फेब्रुवारी २०१५ एकूण पाने १२+४+४+८=२८। किंमत ‌~ ३.५० सेन्सेक्स 29462.27 मागील 29230.26 सोने 27,400.00 मागील 27,380.00 चांदी 39,000.00 मागील 39,000.00 डॉलर 62.34 मागील 62.34 यूरो 70.81 मागील 70.81 सुविचार लोक काय विचार करतील, याची काळजी करण्याऐवजी ते आपली प्रशंसाच करतील, अशा कामांत आपला वेळ खर्ची करा. - डेल कार्नेगी युवीने लाँच केली दैनिक भास्करची क्रिकेट साइट नवी दिल्ली | बुधवारी क्रिकेटपटू युवराजसिंगने देशातील सर्वात मोठा माध्यम समूह दैनिक भास्करची क्रिकेट साइट dbcric.com लाँच केली. त्यावर लाइव्ह अपडेट्ससह क्रिकेटविषयी सर्व माहिती मिळेल. दुसऱ्यामार्गानेमानसरोवराची यात्रा येत्या १८ जूनपासून नवी दिल्ली | कैलास मानसरोवर धार्मिक यात्रेचा दुसऱ्या नव्या मार्गाने १८ जूनपासून प्रारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी यात्रेसाठी नव्या वेबसाइटचा गुरुवारी शुभारंभ केला. वर्ल्डकपिवंडो अाजचा सामना न्यूझीलंड इंग्लंड सकाळी 6.30 वाजेपासून यूएई 285/7 (50) झिम्बाब्वे 286/6 (48) झिम्बाब्वेचा चार गड्यांनी विजय मुंबई िवद्यापीठाचे कुलगुरू वेळूकर यांची हकालपट्टी मुंबई | मुंबई िवद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना तातडीने पदभार सोडण्याचे आदेश कुलपती तथा राज्यपाल सी. िवद्यासागर राव यांनी गुुरुवारी िदले. वेळूकर या पदासाठी अपात्र असल्याचा िनष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने िडसेंबरमध्ये काढला होता. त्यामुळे राज्यपालांनी वेळूकरांची पदावरून हकालपट्टी केली आहे. प्रकुलगुरू नरेश चंद्र पुढील आदेशापर्यंत कुलगुरू म्हणून काम पाहतील. वेळूकरांना सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधीच अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले आहे. बिहारमध्ये मांझी की नितीश? आज फैसला दिव्य मराठी नेटवर्क | पाटणा बिहारची धुरा कोणत्या ‘मांझी’कडे? जितनराम मांझी की नितीशकुमार? याचा निर्णय शुक्रवारी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री मांझी यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. भाजप मांझींच्या पाठीशी आहे. भाजपने मांझींना पाठिंबा असल्याची घोषणा गुरुवारी केली. जेडीयूशी बंडखोरी केलेल्या मांझींना त्यांच्या पक्षाने निलंबित केले आहे. आता सभागृहात ते एकमेव असंलग्न आमदार आहेत. त्यांच्या आठ समर्थक आमदारांवर पाटणा हायकोर्टाने विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करण्यास बंदी घातली. दुसरीकडे विधानसभाध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी अफलातून निर्णय घेतला. १०९ आमदारांच्या जेडीयूला मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली आणि भाजपचे नंदकिशोर यादव उर्वरित. पान १२ पेट्राेलियम मंत्रालयामधील फायलींची चाेरी; पाच अटकेत दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरीचा मोठा गौप्यस्फोट झाला. गुन्हे शाखेने पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई व एका कारकुनासह पाच जणांना अटक केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दस्तऐवज चोरीच्या गौप्यस्फोटामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त बी. एस. बस्सींनुसार, हे पाच जण गोपनीय दस्तऐवज फाेडत होते. पोलिसांनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर धाडी टाकल्या. अटक झालेल्यांत लालता प्रसाद व राकेशकुमार हे भाऊ आहेत. आसाराम हे त्यांचे वडील आहेत. आसाराम हा पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई आहे. १५ वर्षांपासून तो तेथेच काम करताे. याशिवाय, ईश्वर सिंह व राजकुमार चौबेलाही अटक झाली. ईश्वर मंत्रालयात कारकून आहे. तिघांना १७, तर दोघांना १८ तारखेला अटक झाली. उर्वरित. पान १२ अटक झालेल्यांमध्ये मंत्र्याचा शिपाई, कारकून; कर्मचाऱ्याच्या अटकेला रिलायन्स इंडस्ट्रीजकडून दुजोरा संतोष ठाकूर | नवी दिल्ली पेट्रोलियम मंत्रालयातील कोणत्याही निर्णयामुळे कंपन्यांना कोट्यवधी, अब्जावधींचा नफा-ताेटा होत होता. डिझेलच्या दरात एक रुपयाचा फरक असेल तर त्यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर ५ ते ६ हजार कोटींचा फरक पडत असे. गॅस उत्खननात एक डॉलरच्या फरकाने ८ ते २० हजार कोटींचा नफा-ताेटा होई. माजी पेट्रोलियम सचिवांनी सांगितले की, तेल, गॅस क्षेत्राशी संबंधित कंपन्या मंत्रालयात एखादा अधिकारी फिट करतात. त्यांचे काम मंत्र्यांना आपल्या अधिकाऱ्यांशी भेटवण्याचे असते. त्यासाठी कंपन्या लाखो रुपये खर्च करतात. यासाठी लीक होतात दस्तऐवज दस्तऐवजाचे विविध उपयोग होतात. कंपन्या केवळ हे बघतात की काेणते धोरण तयार होत आहे? सरकार काय विचारात आहे? असे किती अधिकारी आहेत, जे त्यांच्या फायद्याचा लेखी हिशेब ठेवत नाहीत वा नुकसान हाेईल, अशी कॉमेंट करतात. त्यानंतर कंपन्या त्यांच्या पसंतीचे कॉमेंट टाकण्यासाठी लॉबिंग करतात. अापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात. कंपन्यांचे मंत्रालयात हस्तक्षेप इतका आहे की त्या विनाअडथळा बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत ये - जा करू शकतात. तसेच, त्यांच्या गाड्यादेखील विनातपासणी आत प्रवेश करू शकतात. हे अनेक वर्षांपासून सुरू अाहे. रुपयाच्या हेराफेरीने कोट्यवधींचा खेळ इनसाइड स्टोरी

Related Documents